रांगणा किल्ला/Rangana Fort Information in Marathi
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गडनिर्मितीचे श्रेय शिलाहार राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याला जाते. जवळजवळ पंधरा किल्ले त्याने कोल्हापूर जिल्ह्यात बांधले. त्यापैकीच ‘रांगणा किल्ला’ एक आहे. रांगणा किल्ला इतिहासात प्रसिद्ध गड’ या नावाने ओळखला जातो. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला बांधला गेला. विक्रमादित्य राजा भोजला ‘दुर्गनिर्मिती करणारा महान अधिपती’ आणि ‘पर्वतांना अंकित करणारा शूर … Read more