Panchmahabhuta / पंचमहाभूते
विश्व म्हणजे कण (अणू, रेणू), ऊर्जा आणि पदार्थ असे असले तरी विश्वाची व्याप्ती अनंत असून एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली आहे. ग्रह, तारे, अवकाश या साऱ्यांनाच ब्रह्मांड म्हणतात. ब्रह्मांड हे अपरिमित आहे. या ब्रह्मांडातील किवा विश्वातील असणाऱ्या Panchmahabhuta विषयी आपण माहिती घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीतूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली आहे. या पंच महाभुतातूनच संजीवसृष्टीचा जन्म झाला. तेच … Read more