पावनगड / Pavangad
शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी ‘ज्याचे किल्ले त्याचे राज्य’ या उद्घोषाने सुरुवात केली होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गड बांधले अनेक गडांची दुरुस्ती केली. त्यांनी उभारलेल्या गडांपैकीच ‘Pavangad’ हा एक महत्त्वाचा किल्ला होय. समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 4040 फूट डोंगररांग : कोल्हापूर-सह्याद्री तालुका : पन्हाळा जिल्हा : कोल्हापूर कोल्हापूरपासून : 22 किमी प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : … Read more