Shivpratap Din : शिवप्रतापदिन

राजियाने अफजल मारिला,कर्म केले यश आले. ‘अफजलखान वध’ ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार.आदिलशाही दरबारातून पैजेचा विडा उचलून ‘चढे घोडीयानिशी शिवाजीला जिवंत किंवा मृत आपल्यासमोर आणून हजर करतो’ अशी प्रतिज्ञा करून अफजलखान विजापुरहून निघाला.शिवरायांच्या बंदोबस्तासाठी 12 हजार घोडदळ व 10 हजाराचे पायदळ उंट,घोडे, हत्ती,तोफा,तलवारी- समशेरी,भाले, ढाली, कापड-चोपड,सामान-सुमान आणि 7 लक्ष रुपयाचा खजिना तसेच … Read more