साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
ओऱ्हान पामुक
Orhan Pamuk
जन्म: 7 जून 1952
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : तुर्की
पुरस्कार वर्ष: 2006
ओऱ्हान पामुक हे तुर्कस्तानचे महान कथाकार आहेत. त्यांनी आपल्या जन्मगावातील एकाकी आत्म्याच्या शोधार्थ संस्कृती-संस्कृतीमधील संघर्ष आपल्या लेखनीत उतरवला आहे. ‘माय नेम इज रेड’, ‘स्नो’ या त्यांच्या कादंबऱ्या खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत.