राजगड किल्ला / Rajgad fort
पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे ‘Rajgad fort’ होय, पुणे शहराच्या नैर्ऋत्य दिशेला 48 किमी अंतरावर आणि भोर गावच्या वायव्येला 24 किमी अंतरावर स्वराज्याची पहिली राजधानी-किल्ले राजगड डौलाने उभा आहे. मावळ भागातील मुरुंबदेवाच्या डोंगरावर हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : राजगड समुद्रसपाटीपासून : … Read more