सामानगड / Samangad Fort

कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या गडांपैकी आणखी एक गड म्हणजे ‘Samangad Fort’ होय. येथील अत्यंत निसर्गरम्य ठिकाण, गर्द राई आणि थंडगार वारा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. आल्हाददायक वातावरणामुळे येथे अनेक योगशिबिरे आयोजित केली जातात. या गडाची माहिती पुढीलप्रमाणे: गडाचे नाव : सामानगड किल्ला समुद्रसपाटीपासून : सुमारे 900 किमी किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग,डोंगरी चढाईची श्रेणी : सोपी … Read more

पारगड/ Pargad Fort

पारगड/Pargad Fort कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील भाग डोंगररांगांनी व्यापलेला आहे. या डोंगररांगांमध्ये अनेक किल्ले वसलेले आहेत. त्यांतीलच एक महत्त्वाचा आणि अत्यंत दुर्गम भागात चंदगड तालुक्यात असलेला किल्ला म्हणजे ‘Pargad Fort’ होय. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि सिंधुदुर्गचा परिसर नजरेच्या कवेत घेणारा हा ‘किल्ले पारगड’ कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवर उंच मैदानी पठारावर दिमाखात विसावलेला आहे. पारगडची … Read more

रांगणा किल्ला/ Rangana Fort Information in Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गडनिर्मितीचे श्रेय शिलाहार राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याला जाते. जवळजवळ पंधरा किल्ले त्याने कोल्हापूर जिल्ह्यात बांधले. त्यापैकीच ‘Rangana Fort’ एक आहे. रांगणा किल्ला इतिहासात प्रसिद्ध गड’ या नावाने ओळखला जातो. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला बांधला गेला. विक्रमादित्य राजा भोजला ‘दुर्गनिर्मिती करणारा महान अधिपती’ आणि ‘पर्वतांना अंकित करणारा शूर … Read more

भुदरगड किल्ला/ Bhudargad Fort Information In Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला/Fort in Kolhapur district कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला म्हणजे Bhudargad Fort होय. भुदरगड तालुक्यात दोन किल्ले आहेत. एक रांगणा आणि दुसरा भुदरगड होय. छत्रपती शिवराय 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी रायगडावरून बाहेर पडले. त्या वेळी भुदरगड किल्ला ताब्यात घेऊन पुढे मौनी महाराजांना भेटायला गेले. त्याच किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे … Read more

दौलताबादचा किल्ला/देवगिरी/ Daulatabad Fort / Devgiri Fort

औरंगाबाद जिल्ह्यातील गड /Fort in Aurangabad district देवगिरीचा अजिंक्य आणि अभेद्य किल्ला म्हणजे दौलताबादचा एक डोंगरच होय. या किल्ल्याचे मूळ नाव ‘Devgiri Fort’ असेच आहे. अतिशय सुंदर, देखणा, सुरक्षित, अद्भुत असा हा किल्ला आहे. यादवांच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. अशा या डोंगरी आणि भुईकोट यांचा मिलाफ झालेल्या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार … Read more

Pratapgad Fort/ किल्ले प्रतापगड

सातारा जिल्ह्यातील गड (Fort in Satara District) दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा मिलाफ म्हणजे ‘Pratapgad Fort’ होय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर अनेक किल्ले ताब्यात घेण्यास आणि बांधण्यास सुरुवात केली. जावळी ताब्यात घेतल्यानंतर जे धन सापडले. त्या धनातून कोकण, वाई प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाबळेश्वरच्या कुशीत असलेल्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी मोरोपंतांकरवी गड बांधून घेतला. याच गडाची आता … Read more

किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदारात महत्वाचे स्थान असणारा निसर्गसौंदर्याने नटलेला एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हणजे ‘Panhala Fort’ होय. महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि राष्ट्रपुरुष, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. किल्ल्याचे नाव : पन्हाळगड समुद्रसपाटीपासून उंची : 4040 फूट जिल्हा : कोल्हापूर कोल्हापासून … Read more

अजिंक्य सागरी दुर्ग:जंजिरा / Murud Janjira Fort

महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकणासाठी वरदान आहे. शिवकाळात परकीयांपासून संरक्षण होण्यासाठी याच किनाऱ्याने आणि किनाऱ्यावरील किल्ल्यांनी साथ दिली. त्यातीलच एक किल्ला ‘Murud Janjira Fort’. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरूड गावाशेजारील एका बेटावर वसलेला आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जंजिरा दुर्ग आहे.या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : जंजिरा किल्ल्याचा … Read more

स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/ Raigad fort information in marathi

गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad) गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘Raigad fort’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत.   गडाचे नाव : रायगड समुद्रसपाटीपासून उंची : … Read more