Amazon rainforest: Arapaima Gigas

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये असलेल्या विशाल ॲमेझॉन नदीत हजारो प्रकारचे जलचर आढळतात. त्यांतील Arapaima Gigas fish हा एक वैशिष्ट्यपूर्ण जलचर मासा आहे. हा मासा ॲमेझॉन जंगल परिसरातील लोकप्रिय मासा आहे. जगातील भव्य गोड्या पाण्यातील हा मासा आहे. या पूर्ण वाढ झालेल्या अर्पाइ‌मा माश्याचे वजन 200 किलोग्रॅमपेक्षा जास्त असू शकते. या माश्याची लांबी 7 ते … Read more

Amazon Rainforest : Pygmy marmoset : पिग्मी मार्मोसेट माकड

दक्षिण अमेरिकेतील पश्चिमेकडील पटट्यात आढळ‌णारे आगळेवेगळे, केसाळ माकड म्हणजे pygmy marmoset होय. Amazon rainforest मधील हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणायला हरकत नाही. या माकडाच्या अंगावर अस्वलाच्या अंगावर जसे लांबलचक केस असतात, तसेच पण झुपकेदार हिरवट, तांबूस रंगाचे असतात. ही माकडे आपली स्वतःच्या कुटुंबाची छोटीशी टोळी करून राहतात. जगातील सर्वांत लहान माकड अशी या पिग्मी मार्मोसेट … Read more

Amazon rainforest: Potoo- पोटू

दक्षिण अमेरिकेतील घनदाट Amazon rainforest मध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. जलचर प्राणी आहेत. तसेच हे जंगल नाना प्रकारच्या पक्ष्यांचे वसतिस्थानही आहे. potoo हा एक असाच पक्षी आहे, जो फक्त अमेझॉनच्या जंगलात आढळतो. आकाराने छोटा असलेला हा पक्षी रात्रीच्या वेळी आपला टाठा उघडा ठेवून हवेत उडतो. अशा वेळी तोंडात येणारे सर्व कीटक त्याचे भृक्ष्य बनतात.शिकार करण्याची … Read more

Amazon Rainforest : Southarn Tamandua

दक्षिण अमेरिकेतील गयाना, अर्जेटिना, ब्राझील उरुग्वे, पेरू ,इक्वेटोर या देशांत आढळणारा हा Southarn Tamandua प्राणी Amazon rainforest चा एक अविभाज्य घटक आहे. या प्राण्याला दाक्षिणात्य तामांडुआ असेही म्हणतात. उत्तर अमेरिकेत आढळणारा तामांडुआ हा थोडा काळसर असतो; तर दक्षिण अमेरिकेनी तामांडुआ हा काळा-तपकिरी-पिवळसर रंगाचा असतो. अँटिटरच्या आकाराचा हा प्राणी आपले अस्तित्व टिकवून आहे. तामांडुआ हा एक … Read more

Amazon Rainforest: Napo Spiny rat:- नापणे काटेरी उंदीर

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारी Napo spiny rat ही उंदराची जात ब्राझील, पेरु, व्हेनेझुएला या देशांत मोठ्या प्रमाणात आढळते. कोलंबिया, इक्वेडोर या देशांतही हे उंदीर मुबलक प्रमाणात आढळतात. जगाच्या पाठीवर सर्वत्र उंदीर आढ‌ळतात. पण त्यांच्या प्रजातींमध्ये फरक असतो. Napo spiny rat हा उंदरांचा प्रकार आपल्याला फक्त अमेझॉनच्या जंगलातच पाहायला मिळतो. हे उंदीर वजनाने 200 … Read more

Tulsi Vivah / तुलशी विवाह – एक अनिष्ट प्रथा.

परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्‌विवेकबुद्‌धी कुठेतरी … Read more

Amazon Rainforest: Amazon weasel- ॲमेझॉन मुंगूस

जगात सर्वत्र मुंगूस हा प्राणी आढळतो.प्रत्येक देशातील भौगोलिक आणि हवामान विषयक परिस्थितीनुसार प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या आहेत. मुंगसाच्याही जगात वेगवेगळ्या प्रजाती आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मुंगसे आहेत. या मुंगसांना Amazon weasel असे म्हणतात. भारतीय मुंगूस आणि ॲमेझॉन मुंगूस यांच्या आकारात फारसा बदल नसला तरी रंगात बदल आहे. या ॲमेझॉन मुंगसाला उष्णकटिबंधीय … Read more

Amazon rainforest :cotinga – कोटिंगा

हे विश्व अनेक प्राणी, पक्षी, जीवजंतू, वनस्पती, खनिजे , हवा, पाणी, जमीन या घटकांनी व्यापलेले आहे. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest या विशाल जंगलातही अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. Cotinga हा पक्षी सुध्दा या ॲमेझॉनच्या जंगलातील एक अविभाज्य घटक आहे. दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हा कोटिंगा पक्षी आढळतो. गडद निळ्या रंगाचा हा कोटिंगा पक्षी चटकन … Read more

Amazon Rainforest :Red Acouchi – लाल उंदीर

जगात उंदराच्या असंख्य प्रजाती आहेत. Amazon rainforest मध्ये सुद्धा उंदराच्या अनेक प्रजाती आढळतात . दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा Red acouchi आपल्या लाल रंगामुळे प्रसिद्ध आहे. हा उंदीर फळांच्या बिया, धान्य खाऊन आपले गुजराण करतो. तो अनेक प्रकारची फळेही खातो. उंदरांच्या दातांची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे उंदीर सतत काहीतरी कुरतडत असतात. कुरतडण्याची सवय त्याने बंद … Read more

Amazon Rainforest :Harpy Eagle

गरुड हा पक्षी अनेक देशांत आढळतो. भारतात गरुड हा पक्षी दुर्मिळ झाला आहे . दक्षिण आफ्रिकेत गरुडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तशीच दक्षिण अमेरिकेतही गरुड पक्षी आहेत. दक्षिण अमेरिकेच्या भव्य Amazon rainforest मध्ये विशेषत: इक्वेडोर देशात आढळणारा Harpy Eagle हा पक्षी जगातील सर्वांत मोठा गरुड आहे. त्याच्या तीक्ष्ण नख्यांमुळे या गरुडाला Harpy Eagle असे नाव … Read more