Nobel Prize Winner in Literature (Eugene O. Neill)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते यूजीन ओ. नील Eugene O. Neill जन्म : १६ ऑक्टोबर १८८८ मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५३ राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: १९३६ युजेन नील हे अमेरिकेचे एक उत्कृष्ट नाटककार होते. त्यांची चाळीसहून अधिक नाटके रंगमंचावर प्रदर्शित झालीत. त्यांनी अमेरिकेतील रंगमंचांना एक वेगळेच रूप प्राप्त करून दिले. हा पुरस्कार मिळविणारे ते एकमेव नाटककार … Read more

Amazon Rainforest :Banana – केळी

Banana हे फळ माहिती नाही असे कोणी असेल का ? निश्चितच नाही. केळीचे फळ जगात सर्वत्र मिळते. जगातील अनेक देशात केळीची शेती केली जाते. वेगवेगळ्या देशात केळीच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. भारतीय जंगलात सुद्धा अद्याप केळीच्या काही प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींना लहान आकाराची केळी लागतात. अगदी हाताच्या बोटांएवढी. द‌क्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये Banana ची … Read more

Buddha Part 5: गौतम बुद्ध-भाग 5

असितमुनीचे आगमन. Arrival of Asitmuni वैशाख शुद्ध पौर्णिमेला इ. स. पूर्व 563 रोजी गौतम बुद्धाचा जन्म झाला. बघता बघता ही बातमी सर्वदूर पसरली .त्यावेळी हिमालय पर्वतात राहणाऱ्या असित मुनीलाही ही बातमी समजली. असितमुनी तातडीने शुद्धोदन राजाचा पुत्र पाह‌ण्यासाठी कपिलवस्तुला आला. राजाने असितमुनीचे सन्मानपूर्वक स्वागत केले आणि राजवाड्यात आसनाची व्यवस्था केली. असितमुनीने राजगृ‌हात प्रवेश करताच तो … Read more

Air pollution in Delhi : दिल्लीचे वाढते प्रदूषण रोखणार का ?

दिल्लीचे वाढते प्रदूषण रोखणार का ? Will Delhi Prevent the Increasing Pollution? भारतातील सर्वच दाट लोकवस्तीच्या शहरांत प्रदूषणाचा विळखा वाढत आहे. वाहनांची वाढती गर्दी हे त्यांतील प्रमुख कारण आहे. भारताची राजधानी असलेले शहर म्हणजे दिल्ली या शहराला प्रदूषणाचा सर्वांत जास्त फटका बसत आहे. थंड हवा,दाट धुके आणि त्यात मिसळलेले प्रदूषित वायूंचे कण यांमुळे 18 नोव्हेंबर … Read more

Nobel Prize Winner in Literature (Erik Axel Karlfeldt)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते एरिक ॲक्सल कार्लफेल्ट Erik Axel Karlfeldt जन्म : 20 जुलै 1864 मृत्यू : 8 एप्रिल 1931 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1931 एरिक ॲक्सल कार्लफेल्ट हे स्वीडन देशाचे प्रमुख कवी होते. २० वर्षे त्यांच्या कवितेंची चर्चा, त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत होती; परंतु स्वीडिश साहित्य अकादमीचे सदस्य या नात्याने त्यांनी कोणताही … Read more

Amazon Rainforest :Yellow headed Caracara : पिवळ्या डोक्याचा कराकरा

या निसर्गात प्रत्येक जीव आपले वेगळे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेला असतो आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जीवनभर आटापिटा करत असतो. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच पृथ्वीवर जैवविविधता अ‌द्याप टिकून असली तरी मानवी हस्तक्षेमामुळे अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या पिढ्या नष्ट झालेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये विविध प्रकारची जैवविविधता आढळते. Yellow headed Caracara हा पक्षी सुद्‌धा ॲमेझॉनच्या विशाल … Read more

Amazon rainforest: Red eyed tree frog

बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तो पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतो. दक्षिण अमेरिकेतील भव्य, विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये अनेक प्रकारचे बेडूक आढळतात. Red eyed tree frogs ही एक अशी एक बेडकाची प्रजात आहे. या बेडकांना Red eyed leaf frog असेही म्हटले जाते. खूप रंगीबेरंगी आपण दिसायला सुंदर असणारे हे बेडूक त्यांच्या चमकदार रंगांसाठी प्रसिद्ध आहेत. … Read more

Birth of Buddha- Part 4

बु‌द्धाचा जन्म – भाग 4 शाक्य राजा शुद्धोदन आणि त्याची पहिली पत्नी महामाया यांच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाख शुद्ध पौर्णिमेला इ.स. पूर्व 563 मध्ये लुंबिनी वनात झाला. त्याची कथा अशी —- शाक्य राजपरंपरेत आषाढ महिन्यात एक उत्सव साजरा करण्याची परंपरा होती. हा परंपरागत उत्सव थाटामाटात साजरा करण्याची परंपरा होती. हा उत्सव नेमका कोणता होता … Read more

Assembly Election-2024 : राज्यात लय भारी कोल्हापूरी !

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उच्चांकी 65% मतदान झाले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76% मतदान झाले. मतदार जागृतीपेक्षा उमेद‌वारांनी लावलेल्या जोडण्या, टोकाची इर्षा यांमुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मतदान झाले. मावळत्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सहा तर महाआघाडीचे चार आमदार होते. मतदारांचा कल पाहता 20 नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महा आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा … Read more

Amazon rainforest: Hot lips

फुलांना, फळांना, वनस्पतींना, प्राण्यांना, पक्ष्यांना जी काही नावे ,दिलेली आहेत, त्यांतील बहुतांश नावे ही त्यांच्या गुणधर्मावरून, आकारावरुन , रंगांवरून आणि रचनेवरून दिलेली आहेत. Hot lips हे फूलही असेच आहे. या फुलाची रचना मानवी ओठांसारखी असून मधोमध अर्धवट जीभ बाहेर काढल्यासारखे पुंकेशर-स्त्रीकेशर दिसतात. या फुलाचा रंग गडद लाल असल्याने त्याला Hot lip असे म्हटले जाते. दक्षिण … Read more