Nobel Prize Winner in Literature (Romain Rolland)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते रोमेन रोलँड Romain Rolland जन्म : 29 जानेवारी 1866 मृत्यू : 30 डिसेंबर 1944 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1915 रोमेन रोलँड या फ्रान्सच्या महान लेखकाची ‘जोक्रिस्तोफ’ ही सुप्रसिद्ध कादंबरी जगप्रसिद्ध आहे. ही कादंबरी त्यांनी दहा भागात लिहिली आहे. इंग्रजी भाषेत या कादंबरीचे तीन खंड आहेत. विसाव्या शतकातील एक अद्भुत रचना … Read more