डासांचा व्हॅलेंटाइन डे /Dengue Mosquito
निसर्गातील प्रत्येक जीव आपली पुढची पिढी निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. यासाठी प्रणयक्रीडा आवश्यक असते. मानवेतर सर्व प्राण्यांमध्ये प्रणयक्रीडा ही जबरदस्तीने होत नाही. नर मादीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असतो. डासांचेही असेच असते. सर्वसाधारणपणे फ्रेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात भारतात तापमानात थोडी वाढ होते. थंडीचा प्रभाव कमी झालेला असतो. दमट हवामान डासांना प्रजोत्पादनास अनुकूल असल्याने फेब्रुवारी … Read more