साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जुआन रोमो जिमनेज
Juan Romon Jimenez
जन्म : 24 डिसेंबर 1881
मृत्यू : 29 मे 1958
राष्ट्रीयत्व : स्पॅनिश
पुरस्कार वर्ष: 1956
जुआन रोमो जिमनेज है स्पेन देशाचे प्रख्यात कवी होते. त्यांनी 1912 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या काही साहित्याचे अनुवाद केले होते. त्यांनी बंधनातल्या कवितांना मुक्त केले. मुक्तछंद कविता लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘डायरी ऑफ अ पोएट अँड ऑफ द सी’ हा कवितासंग्रह खूपच प्रसिद्ध पावला होता.