Trump halts attacks on Iran-इराणवरील हल्ले थांबवले : ट्रम्प
शस्त्रसंधी असतानाही अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी इराणवर अचानक हल्ले केले. इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले; पण ट्रम्प यांनी आता पुन्हा घोषणा केली आहे की इराणवरील हल्ले थांबवलेले आहेत. उच्च स्तरीय चर्चेनंतर जाहीर केलेला हा निर्णय आहे. अमेरिका – इस्रायलसह अनेक देशांमध्ये कराराच्या अंतिम टप्प्यावर चर्चा झाली आहे. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरीही मिळाली आहे. युद्ध समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे … Read more