Childhood and Education of Buddha

बुद्धाचे बालपण आणि शिक्षण- भाग 7  कपिलवस्तूच्या राजा शुद्धोदनाला दोन मुलगे होते. पहिला महामायापासून झालेला आणि दुसरा महाप्रजापतीपासून झालेला. एक सिद्धार्थ गौतम, तर दुसरा नंद. याशिवाय सिद्धार्थाला महानाम, अनुरुद्‌ध, आनंद हे चुलतभाऊ होते. या सर्वांमध्ये सि‌द्धार्थाचे बालपण आनंदात चालले होते. लहानपणापासूनच सि‌द्धार्थ शांत, विचारप्रवर्तक, बुद्धिमान आणि आपल्याच तंद्रीत गुंतलेला असा काहीसा होता.प्रत्येक प्रसंगात स्वतंत्र विचार … Read more

Amazon Rainforest :Rubber tree: रबर वृक्ष

जगातील अनेक उष्ण कटिबंधीय देशात रबराची झाडे आढळतात. मलेशिया या छोट्याशा देशात एकूण क्षेत्राच्या 60% क्षेत्र जंगलाचे आहे. त्यात रबराची भरपूर झाडे आहेत. या दे‌शातून रबरापासून मिळणाऱ्या उत्पाद‌नाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात rubber trees आढळतात.या झाडाची पाने गडद तपकिरी-काळसर- रंगांची जाडसर पाने असतात. ही झाडे … Read more

Nobel Prize Winner in Literature (Pearl Buck)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते पर्ल बक Pearl Buck जन्म: 26 जून 1892 मृत्यू : 6 मार्च 1973 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1938 पर्ल बक या अमेरिकन कादंबरीकार होत्या. त्यांचे आई-वडील चीनमध्ये धर्मप्रचाराचे काम करत होते. त्यामुळे त्यांना चिनी भाषा अवगत झाली होती. त्यांनी चीनमधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘गुड अर्थ’, … Read more

Amazon rainforest : Tukuma Palm tree/ Astrocaryum vulgare

वैशिष्ट्यपूर्णता आणि वैविध्यपूर्णता हे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. याच अमेझॉनच्या जंगलात नारळासारखे पण नारळापेक्षा लहान फळ लागणारे एक झाड आहे. या झाडाला टुकुमा पाम किंवा Astrocaryum Vulgare. असे म्हणतात. या पामच्या झाडाला वेगवेगळ्या देशात टुकुमा, गयाना, अवारा, मुरु-मुरु, चोटिला अशी नावे आहेत. या झाडाची उंची सुमारे 15 मीटरपर्यंत असते. सुपारीच्या झाडासारखे … Read more

AQI : Air Quality Index :हवेच्या गुणवत्तेची पातळी

आपण प्रथम हवेची गुणवत्ता पातळी (AQI) म्हणजे काय पाहूया .हवेची गुणवत्ता आणि दर्जा हा मानवी व्यवहारावर अवलंबून असतो. माणूसच निसर्गाचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे त्याचे परिणामही माणसालाच भोगावे लागणार आहेत. किंबहुना भोगावे लागत आहेत. 20 नोव्हेंबर 2024 ची दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी 488 च्या वर गेलेली आहे. ही पातळी धोक्याच्या पातळीच्या कितीतरी पटीने अधिक … Read more

Buddha Part 6 : गौतम बुद्ध भाग 6

महामायेचा मृत्यू- Death of Mahamaya राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांना बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर पुत्रसंतान झाले होते. महामायेला पडलेले स्वप्न आणि ज्योतिषांनी सांगितलेला स्वप्नाचा अर्थ यामुळे सिद्धार्थाला जन्मतःच नावलौकिक प्राप्त झाला होता. कपिलवस्तु नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पाचव्या दिवशी बाळाचा नामकरण सोहळा संपन्न झाला. बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. राजा शुद्धोदन … Read more

Nobel Prize Winner in Literature (Roger Martin Du Gard)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते रॉजर मार्टिन ड्यू गार्ड Roger Martin Du Gard जन्म: 23 मार्च 1881 मृत्यू : २२ ऑगस्ट १९५८ राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1937 रॉजर मार्टिन ड्यू गार्ड हे फ्रान्सचे प्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये कलात्मकता होती. जीवनातील वास्तवता होती. त्यांची ‘लेज थिबॉल्ट’ ही कादंबरी खूप गाजली होती. वीस वर्षांत … Read more

Nobel Prize Winner in Literature (Eugene O. Neill)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते यूजीन ओ. नील Eugene O. Neill जन्म : १६ ऑक्टोबर १८८८ मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५३ राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: १९३६ युजेन नील हे अमेरिकेचे एक उत्कृष्ट नाटककार होते. त्यांची चाळीसहून अधिक नाटके रंगमंचावर प्रदर्शित झालीत. त्यांनी अमेरिकेतील रंगमंचांना एक वेगळेच रूप प्राप्त करून दिले. हा पुरस्कार मिळविणारे ते एकमेव नाटककार … Read more

Amazon Rainforest :Banana – केळी

Banana हे फळ माहिती नाही असे कोणी असेल का ? निश्चितच नाही. केळीचे फळ जगात सर्वत्र मिळते. जगातील अनेक देशात केळीची शेती केली जाते. वेगवेगळ्या देशात केळीच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. भारतीय जंगलात सुद्धा अद्याप केळीच्या काही प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींना लहान आकाराची केळी लागतात. अगदी हाताच्या बोटांएवढी. द‌क्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये Banana ची … Read more

Buddha Part 5: गौतम बुद्ध-भाग 5

असितमुनीचे आगमन. Arrival of Asitmuni वैशाख शुद्ध पौर्णिमेला इ. स. पूर्व 563 रोजी गौतम बुद्धाचा जन्म झाला. बघता बघता ही बातमी सर्वदूर पसरली .त्यावेळी हिमालय पर्वतात राहणाऱ्या असित मुनीलाही ही बातमी समजली. असितमुनी तातडीने शुद्धोदन राजाचा पुत्र पाह‌ण्यासाठी कपिलवस्तुला आला. राजाने असितमुनीचे सन्मानपूर्वक स्वागत केले आणि राजवाड्यात आसनाची व्यवस्था केली. असितमुनीने राजगृ‌हात प्रवेश करताच तो … Read more