The smallest country in the world- Vatican city-जगाच्या नकाशावर आपले चिमुकले अस्तित्व टिकवून ठेवणारा व्हॅटिकन सिटी हा देश कोठे आहे जाणून घ्या व्हॅटिकन सिटीचा इतिहास
जगातील सर्वात लहान देश- व्हॅटिकन सिटी Where is Vatican city? व्हॅटिकन सिटी कुठे आहे? जगाच्या नकाशावर आपले चिमुकले अस्तित्व टिकवून ठेवणारा व्हॅटिकन सिटी हा देश कोठे आहे ते समजून घेऊया. व्हॅटिकन सिटी (Vatican City) हा देश इटलीच्या रोम शहराच्या मध्यभागी असून तो एक सर्वात लहान आणि स्वतंत्र देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ सुमारे 44 हेक्टर … Read more