Assembly Election-2024: राधानगरी विधानसभा मतदारसंघात लढत तिरंगी की दुरंगी ? कोण मारणार बाजी ? आबिटकर, केपी की ए. वाय ?
20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी, महायुती यांच्यातच खरी लढत होणार, असे चित्र दिसत असले तरी तिसरी आघाडी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत असल्याचेही जाणवत आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात राधानगरी तालुक्यातील पाच, भुदरगड तालुक्यातील चार आणि आजरा तालुक्यातील एक असे दहा जिल्हा परिषद मतदार संघ आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघ [Radhanagari Assembly … Read more