मुले, शाळा आणि गृहपाठ/Children, school and homework

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी काही महिन्यांपूर्वी मुलांना पुरेशी झोप मिळत नाही,याकडे राज्यशासन, शिक्षण विभाग आणि शिक्षक यांचे लक्ष वेधले आहे.याबाबत राज्यपालांनी दोन बाबींकडे लक्ष वेधून घेतले आहे 1.शाळांच्या वेळा 2. मुलांना दिला जाणारा अभ्यास(गृहपाठ)होय. खरे तर मुलांच्या मानसिक स्थितीवर त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास अवलंबून असतो.म्हणूनच मुलांच्या मानसिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही,याचा … Read more

कॅन्सरमुक्त भारत:एक अभियान (Reasons of cancer)

भारत हा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि कॅन्सर यांसारखे आजार असलेला देश अशी ओळख निर्माण होऊ नये म्हणून आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कर्करोग (कॅन्सर)वाढत आहे . कॅन्सर हा आजार शंभर टक्के बरा होण्याची सुविधा सध्या तरी या विश्वात अस्तित्वात नाही . म्हणून रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून दक्षता घेणे … Read more

मीठ(salt)/ Rock salt

मीठ हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. रोजच्या जेवणात मीठ ही एक अत्यावश्यक बाब मानली जाते. मीठ नाही असे घर मिळणार नाही. मिठाला सोडिअम क्लोराइड या रासायनिक नावाने ओळखतात. तर NaCl ही मिठाची रासायनिक संज्ञा आहे. या मिठाचे महत्त्व, फायदे-तोटे, मिठाचे वेगवेगळे प्रकार याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेणार आहोत. मीठ आणि आपले … Read more

आकाश निळे का दिसते?/ Why does the sky look blue?

सूर्यप्रकाशात तांबडा,नारिंगी,पिवळा, हिरवा,निळा, पारवा,जांभळा असे सात रंग असतात. या सात रंगांपासून सूर्यप्रकाश तयार होतो. सूर्यप्रकाशातील लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी निळ्या रंगाच्या प्रकाशाच्या तरंग लांबीपेक्षा 1.8 पटीने जास्त असते.जेव्हा सूर्यप्रकाश वातावरणातून जात असतो ,तेव्हा हवेतील सूक्ष्मकण लाल रंगापेक्षा निळा रंग अधिक तीव्रतेने विकीरण करतात. त्यामुळेच आकाशात सगळीकडे निळा रंग पसरतो.म्हणूनच आकाश निळ्या रंगाचे दिसते. विकीरण: … Read more

रानभाज्या/ Ran bhaji

रानभाज्यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. रानभाज्या खा आणि दीर्घायुषी व्हा. असे म्हटले जाते ते रानभाज्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड ऊर्जाक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळेच.धरतीमातेने आपल्याला मोफत दिलेले वरदान म्हणजे Ran bhaji’ होय. म्हणूनच पावसाळ्यात रानावनात विपुल प्रमाणात सहज आणि फुकट उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद आबालवृद्‌धांनी घेतला पाहिजे .या रानभाज्यांची अधिक माहिती आपण घेणार आहोत. भाज्यांचे प्रकार: … Read more

Contact us

Welcome to नवे वारे – नवे विचार, if you want to contact us, then feel free to say anything about https://windowsofnewthoughts.com/. We’ll appreciate your feedback. You can contact us: – If you want to tell anything about the site. – If you have any doubt or any problems related to our content or anything you … Read more

Disclaimer

<h1>Disclaimer for नवे वारे नवे विचार</h1> <p>If you require any more information or have any questions about our site’s disclaimer, please feel free to contact us by email at sambhajipatil1964@gmail.com. <h2>Disclaimers for नवे वारे – नवे विचार</h2> <p>All the information on this website – https://windowsofnewthoughts.com/ – is published in good faith and for general information … Read more

About Us

  By https://windowsofnewthoughts.com Feb 13, 2024 Hello, Dear friends, Welcome to windows of new thoughts also, we are happy you want to know something more about our site So, basically, nowadays people are more dependent on online products and services that’s why we also, take forward a step to help you. Our first wish is to … Read more

Privacy Policy

<h1>Privacy Policy for windows of new thoughts</h1> <p>At nave vare nave vichar, accessible from https://windowsofnewthoughts.com/, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by nave vare nave vichar and how we use it.</p> <p>If you have additional questions or … Read more

होळीचा सण- Holi Festival/Holi information in marathi

होळीचा सण- Holi Festival. भारतातील हवामान आणि निसर्गातील बदलानुसार भारतात सहा ऋतू मानले जातात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ते सहा ऋतू होत. वसंत ऋतूला ऋतुराज’ असे संबोधले जाते. भारतीय सौर वर्षाप्रमाणे वसंत ऋतू हा पहिला ऋतू मानला जातो; तर ‘चैत्र हा पहिला महिना मान‌ला जातो. वसंत ऋतूचे आणि Holi Festival चे एक … Read more