Amazon Rainforest: Heliconia Flower- हेलिकोनिया

वनस्पतींच्या अनेक प्रजाती अशा आहेत की त्या पृथ्वीतलावर सर्वत्र आढळतात. Heliconia flower ची प्रजात पण अशी आहे की ती अनेक देशांत आढळते. Amazon rainforest मध्ये आढळणारी हेलिकोनिया ही वनस्पती अशीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वनस्पतींच्या फुलांचा आकार पोपटासारखा असतो, म्हणून काही ठिकाणी या फुलांना Parrot flower असे म्हटले जाते. कोळंबी सारखा असलेल्या लॉबस्टर मासा उलटा केल्यावर … Read more

Amazon Rainforest : Laughing Falcon : हसणारा बहिरी ससाणा 

या पृथ्वीतलावर शिकार करण्यात अनेक पक्षी पटाईत असतात. बहिरी ससाणा हा पक्षी सुद्धा शिकारीसाठी खूप तरबेज आहे. आकाशात खूप उंचावरून आपले भक्ष्य शोधतो. याची नजर प्रचंड तीक्ष्ण असते. आकाशातून 500 ते 600 मी अंतरावरून हा प्राणी जमिनीवरील ससा, उंदीर यासारखे प्राणी सहज पाहू शकतो. तो शिकार हेरतो आणि त्या दिशेने प्रचंड वेगाने झेप घेऊन आपले … Read more

Amazon rainforest : Heron-हेरॉन

प्रत्येक पक्ष्याच्या शेकडो प्रजाती असतात.जनुकीय गुणध‌र्मानुसार प्रजाती ठरत असतात. तशाच लांब पाय असलेल्या सुमारे 60 हून अधिक बगळ्याच्या प्रजाती आहेत. हेरॉन-Herom हा एक असाच पक्षी आहे, जो दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये दलदलीच्या प्रदेशात आढळतो असे नाही.हा स्थलांतरित पक्षी असल्याने अनेक देशांत आढळतो.हेरॉनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या छातीवरील पिसे पुढच्या दिशेने वाढतात. यामुळे हेरॉन चटकन … Read more

Amazon Rainforest : king Vulture: राजा गिधाड

गिधाड हा कसा पक्षी आहे की त्याला सफाई कामगार अस म्हटले जाते. मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन गुजराण करणारा हा पक्षी आहे.मृत प्राण्यांचे मांस खाल्ल्यामुळे ही गिधाडे आजूबाजूला पसरणारी दुर्गंधी रोखतात.दक्षिण अमेरिकेत आढळणारा सर्वांत मोठा आणि आकाशात उड‌‌णारा पक्षी म्हणजे king Vulture होय. Amazon rainforest मध्ये प्रामुख्याने हा पक्षी आढळतो. त्याचे विशाल आणि मजबूत पंख हे … Read more

Amazon Rainforest : Green Iguana- हिरवा इग्वाना

सरडा हा बहुतेक देशात आढळणारा सरपटणारा प्राणी आहे. दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये अनेक सरपटणारे प्राणी आहेत. त्यांपैकी Green Iguana हा एक वैशिष्ट्यपूर्ण सरडा आहे. या सरड्याला अमेरिकन ग्रीन इ‌स्वाना असेही म्हणतात. हा एक शाकाहारी सरडा आहे. मेक्सिको, ब्राझील, कॅरेबियन आयर्लंड प्रदेशात हा हिरवा इग्वाना सरडा आढळतो. हा सरडा अंडज वर्गातील सरपटणारा प्राणी आहे.हे … Read more

Amazon rainforest : Tucuxi river dolphin: टुकुक्षी डॉल्फिन

डॉल्फिनचे सामान्यतः दोन प्रकार पडतात .ते म्हणजे गोड्या पाण्यातील डॉल्फिन आणि खाऱ्या पाण्यातील डॉल्फिन होय. दक्षिण अमेरिकीतील Amazon rainforest मध्ये पेरु, ब्राझील, कोलंबिया आणि इक्वेडोर देशांतून वाहणाऱ्या नदीत Tucuxi dolphin मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रदेशांव्यतिरिक्त पृथ्वीतलावर हे टुकुक्षी डॉल्फिन कोठेही आढळत नाहीत. या डॉल्फिनचे वैशिष्ट्य म्हणजे हे मासे कळपाने राहत असले तरी हा कळप खूप … Read more

Amazon rainforest: Dusky titi monkey

दक्षिण आफ्रिका, भारत ,आशिया आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. प्रत्येक देशातील माकडाच्या प्रजाती भिन्न-भिन्न आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या माकडांमध्ये Dusky titi monkey हे एक वैशिष्ट्यपूर्ण माकड आहे. लाल रंगाचे पोट असलेले हे टीटी माकड़ ब्राझील देशात मोठ्या प्रमाणात आढळते. ॲमेझॉनच्या जंगलात, झुडपांमध्ये आश्रयासाठी हे माकड राहते. गोलाकार डोके … Read more

Amazon rainforest : Bullet ant

दक्षिण अमेरिकेतील भव्य Amazon rainforest मध्ये हजारो प्रकारचे प्राणी, पक्षी आढळतात. तसेच हजारो प्रकारचे कीटक पाहायला मिळतात. Bullet ant हा कीटक वर्गातील प्राणी आहे. पॅरापोटेरा क्लावाटा [ Paraponera clavata ] हे तिचे नाव आहे. ती बुलेट अँट या नावानेच ओळखली जाते. ही मुंगी अत्यंत वेदनादायक असा डंख मारते. या मुंगीची लांबी 18 ते 30 सेमी … Read more

Amazon Rainforest : Amazonian Manatee

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये असलेला एक जलचर प्राणी म्हणजे Amazonian manatee. होय. सुमारे 300 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा हा प्राणी जलचर प्राणी असून ॲमेझॉनच्या भव्य नदीत याचा वावर असतो.पाणघोड्यासारखा दिसणारा हा मानाटी जलचर प्राणी पाण्यातील गवत आणि वनस्पती खाऊन गुजराण करतो. यांच्या पिलांना काळ्या मगरींपासून धोका संभवतो. या मानाटीचा अधिवास गोड्या पाण्यात असून हा वैशिष्ट्यपूर्ण … Read more

Amazon rainforest: Poison dart frog-विषारी बेडूक

दक्षिण अमेरिकेतील जंगलात विषारी बिनविषारी असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. Amazon rainforest मध्ये असाच एक आढळणारा विषारी उभयचर [Amphibians] म्हणजे Poison dart frog होय. या विषारी बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला धोक्याची चाहूल लागताच तो आपल्या शरीरातील विष त्वचेवाटे बाणांसारखे दूर फेकतो. या विषाचे तुषार ज्या प्राण्यांपर्यंत पोहोचतात त्या प्राण्यांना अंर्धागवायू होऊन लुळापांगळा होता. अनेक वेळा … Read more