कोल्हापूरसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने मंगळवार (20-05-2025) पासून झोडपून काढलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.
Indian city of Bengaluru included in top 12 technology hubs in the world-जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये भारताचे बंगळुरू शहर समाविष्ट
भारतातील बंगळुरू हे शहर स्वच्छता, नीटनेटकेपणा नियोजनबद्ध रचना, त्याचबरोबर सौंदर्य या गोष्टीसाठी पूर्वापार प्रसिद्ध आहेच; पण त्याचबरोबर आयटी सिटी म्हणून बंगळुरू हे शहर नावाजलेले आहे. आता या शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब मध्ये समावेश झाला आहे. त्याची सविस्तर माहिती अशी—- आय टी सिटी-बंगळुरू-IT city- Bangalore संपूर्ण भारतभरच नव्हे, तर संपूर्ण जगभर बंगळुरू ही … Read more