COVID Vaccine Fraud-कोरोना व्हॅक्सिनचा कॉल आणि बँक अकाउंट रिकामे?
तुमच्या पैशांवर डोळा ठेवणारे हॅकर्स तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढत असतात. वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला कॉल्स करून तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमचे बँक खाते रिकामे करतात. म्हणून आपण सावध असायला हवे. आता कोरोना वॅक्सीनचाच कॉल बघा ना! तुम्ही कोरोना वॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे का? डोस घेतला असेल तर एक दाबा. दुसरा डोस घेतला … Read more