Nobel Prize Winner in Literature (Francois Mauriac)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते फ्रँकोईस मॉरियाक Francois Mauriac जन्म : 11 ऑक्टोबर 1885 मृत्यू : 1 सप्टेंबर 1970 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1952 फ्रँकोईस मॉरियाक हे फ्रान्सचे अष्टपैलू प्रतिभाशाली साहित्यकार होते. त्यांनी कादंबऱ्या, निबंध (लेख), नाटके इत्यादींचे लेखन केले. त्यांनी पंचवीसहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. ‘द वाइपर्स टँगल’ ही त्यांची एक उत्कृष्ट कादंबरी मानली जाते. … Read more

Geography of Maharashtra :महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व जिल्हे

1. कोकण विभाग : (1) मुंबई, (2) मुंबई उपनगर, (3) ठाणे, (4) पालघर, (5) रायगड, (6) रत्नागिरी, (7) सिंधुदुर्ग. 2. पुणे विभाग : (1) पुणे, (2) सोलापूर, (3) कोल्हापूर, (4) सांगली, (5) सातारा. 3. नाशिक विभाग: (1) नाशिक, (2) धुळे, (3) जळगाव, (4) नंदुरबार, (5) अहिल्यानगर. 4. औरंगाबाद विभाग : (1)छत्रपती संभाजीनगर (2) बीड, (3) … Read more

Benefits of eating apples: नियमितपणे सफरचंद खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे.

सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने अनेक प्रकारचे आरोग्याला फायदे मिळतात. सफरचंद खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे आपण जाणून घेऊया. 1. Rich in nutrients : भरपूर न्यूट्रिएंट्स सफरचंद अनेक पोषक तत्वांचा एक चांगला स्त्रोत आहे, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: जीवनसत्त्वे: सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि त्वचेचे आरोग्य राखण्यास … Read more

Buddha: Life Story Part 12: संयमी राजपुत्रापुढे सौंद‌र्यवतींचे अपयश

पुरोहित उदयीनने दिलेला उपदेश त्या सुंदर ललनांनी चांगलेच मनावर घेतले होते. त्यांनी आपले सामर्थ्य आणि सौंदर्य पणास लावण्याचा निश्चय केला होता. निश्चयी, संयमी, एकाग्र अणि धीरगंभीर राजपुत्राला वश करणे म्हणजे खूप मोठे आव्हान आहे, हे त्या सौंदर्यवतींना माहीत होते. पुरोहिताच्या प्रेरणेने त्यांचा आत्मविश्वास बळावला होता. राजपुत्रासाठी बांधलेल्या वेगवेगळ्या ऋतूंसाठी वेगवेगळ्या तीन महालात सिद्धार्थ ऋतुमानानुसार योग्य … Read more

Geography of Maharashtra -महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग व त्यातील समाविष्ट जिल्हे 

1. कोकण विभाग : (1) मुंबई, (2) मुंबई उपनगर, (3) ठाणे, (4) पालघर, (5) रायगड, (6) रत्नागिरी, (7) सिंधुदुर्ग 2. खानदेश/उत्तर महाराष्ट्र विभाग : (1) धुळे, (2) नंदुरबार, (3) जळगाव, 3. पश्चिम महाराष्ट्र: (1) अहिल्यानगर ,(2) नाशिक, (3) पुणे, (4) सोलापूर, (5) सातारा, (6) सांगली, (7) कोल्हापूर. 4. मराठवाडा विभाग : (1) जालना, (2) छत्रपतीसंभाजीनगर, … Read more

Nobel Prize Winner in Literature (Par Lagerkvist)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते पार लेगरक्विस्ट Par Lagerkvist जन्म: 23 मे 1891 मृत्यू : 11 जुलै 1974 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1951 पार लेगरक्विस्ट हे स्वीडनचे सुप्रसिद्ध कादंबरीकार, कवी आणि नाटककार होते. त्यांच्या ‘इवॉर्क’ या कादंबरीची खूपच विक्री झाली होती. त्यांचे ‘लेट मॅन लिव्ह’ हे पुस्तक (नाटक) खूपच गाजले होते. ‘सिक्रेट ऑफ हॅवन’ हे … Read more

Fengle Hurricane: Dangerous to Five States/ फेंगल चक्रीवाद‌ळः पाच राज्यांना धोक्याचा इशारा.

भारताच्या दक्षिण किनारपट्‌टीवर असलेल्या राज्यांना चक्रीवाद‌ळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तामिळनाडू पुद्‌दुचेरी, आंध्रप्रदेश या राज्यांना अधिक धोका संभवत आहे. या शिवाय बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्याना धोक्याचा इशारा दिला आहे. अंदमान समुद्रात उगम पावलेले हे फेंगल चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे सरकत आहे. खबरदारी म्ह‌णून भारत सरकारने NDRF च्या 17 तुकड्या तैनात केला असून … Read more

AI Technology -Dangerous Bell

AI-तंत्रज्ञान-एक धोकादायक घंटा प्रगतीचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी माणसानेच आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर AI Technology विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाचा सध्या प्रचंड उपयोग होत आहे. उद्या भविष्यात Share-marketing क्षेत्रात AI चा क्रांतिकारक उपयोग होणार आहे. कोणता शेअर घ्यायचा? कोणत्या क्षणी घ्यायचा ? कोणत्या क्षणी विकायचा ? यासाठी AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. Equity आणि Indra … Read more

Buddha:Life Story-Part 11

राजपुत्रासाठी स्वर्गीय सुखाची योजना-भाग 11 राजा शुद्धोदन आणि राणी महाप्रजापती यांना राहून राहून सारखे वाटायचे ,की महामायेचे पहिले स्वप्न खरे ठरले तर? म्हणजेच राजपुत्राने अचानक गृहस्थाश्रमाचा त्याग केला तर? असे होऊ नये म्हणून त्यांचा आटापिटा चाललेला असायचा . सिद्‌‌धार्थाचा विवाह झाल्याबद्दल राजा शुद्‌धोदन खुश झाला होता. पण असितमुनीच्या भविष्यवाणीची त्यांना सारखी रुखरुख लागलेली असायची. त्याचे … Read more

Nobel Prize Winner in Literature (Lord Bertrand Russel)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते लॉर्ड बरट्रेंड रसेल Lord Bertrand Russel जन्म: 18 मे 1872 मृत्यू : 2 फेब्रुवारी 1970 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1950 बरट्रेंड रसेल यांच्या कुटुंबाची सर्वत्र ख्याती होती. ते एक उत्तम लेखक त्याचबरोबर साहित्यिक, तत्त्वज्ञानी, न्यायनिष्ठ आणि गणितज्ञ होते. त्यांनी ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिक्स’ आणि ‘हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी’ ही लिहिलेली पुस्तके खूप … Read more