इंडिया गेट: दिल्ली: India Gate
भारतीय वास्तुकला आणि संस्कृतीला एक वैभवशाली परंपरा आहे. भारतातील अनेक वास्तू गडकोट किल्ले, म्युझिअम्स त्याचे साक्षीदार आहेत. अशाच परंपरेतील एक वास्तू म्हणजे India Gate होय. या इंडिया गेटची आता आपण माहिती घेणार आहोत. इंडिया गेट कोठे आहे? Where is India Gate? इंडिया गेट ही सुप्रसिद्ध वास्तू भारताची राजधानी दिल्ली येथे आहे. स्थळाचे नाव : इंडिया … Read more