रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा/ Rakshabandhan/Narali pournima

भारतीय संस्कृतीला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा सांस्कृतिक वारसा प्राचीन काळापासून आपण सण, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतून आपण घेतलेला आहे. Rakshabandhan हा बहीण-भावासाठी महत्त्वाचा असलेला एक सण आहे. या सणाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया, रक्षाबंधन हा सण केव्हा येतो?When is the festival of Rakshabandhan? बहीण-भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण … Read more

विशाळगड/ Vishalgad Fort

कोल्हापूर जिल्ह्याला इतिहासाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील गड, किल्ले, राजवाडे, मंदिरे हे त्याचे साक्षीदार आहेत. असाच एक किल्ला कोल्हापूरच्या पश्चिमेला आहे. तो किल्ला म्हणजे ‘Vishalgad Fort’ होय. पूर्वी हा किल्ला ‘खेळणा किल्ला’ म्हणून प्रसिद्ध होता. याच किल्ल्याची आपण ओळख करून घेणार आहोत. समुद्रसपाटीपासून उंची : 1130 मी. डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री तालुका : शाहूवाडी … Read more

गुरुपौर्णिमा/ Guru Pournima

भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. भारतात सर्व जाति-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय योग या बाबी संपूर्ण जगासमोर आदर्शवत आहेत.अनेक सण, उत्सव, परंपरा यांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. Guru Pournima हा भारतीय संस्कृतीतील एक आदर्श उत्सवच आहे.गुरु‌पौर्णिमेची भारतीय संस्कृतीतील परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेविषयी अधिक माहिती आपण … Read more

नागपंचमी / Nagpanchami

नागपंचमी हा सण केव्हा साजरा केला जातो? When is the festival of Nagpanchami celebrated? Nagpanchami हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात.हा सण तारखेनुसार येत नसून तिथीनुसार येतो. नागपंचमीच्या कथा: Stories of Nagpanchami नागपंचमीच्या बाबतीत भारतात अनेक प्राचीन आख्यायिका आहेत.अनेक लहानमोठ्या संस्कृतींचा मिलाफ म्हणजे भारतीय संस्कृती होय.प्रत्येक संस्कृतीचे … Read more

बेंदूर / बैलपोळा Bendur / Bailpola

भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील अनेक सण शेतीशी संबंधित आहेत. Bendur हा सणही शेतीशी संबंधित आहे. या सणाचे महत्त्व काय आहे, याबद्‌दल आपण माहिती घेणार आहोत. बेंदूर / बैलपोळा सण केव्हा साजरा करतात ?When is Bendur/Bailpola festival celebrated? महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात बेंदूर ( बैलपोळा) हा सण साजरा करतात. महाराष्ट्र आणि … Read more

आषाढी एकादशी/आषाढी वारी/ Ashadhi Wari

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांप्रदायिक प्रवाह म्हणजे ‘Ashadhi Ekadashi’ होय. पंढरपूर येथे पाच ते सात लाख लोक दरवर्षी आषाढी एकाद‌शीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. या आषाढी एकाद‌शीची आपण माहिती घेणार आहोत. आषाढी एकादशी केव्हा येते? When is Ashadhi Ekadashi? आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यात शुद्ध एकादशीला येते.या एकादशीला आषाढी वारी असेही म्हणतात.ही एकादशी पावसाळयात येत असूनही माघ … Read more

आकाश निळे का दिसते?/ Why does the sky look blue?

सूर्यप्रकाशात तांबडा,नारिंगी,पिवळा, हिरवा,निळा, पारवा,जांभळा असे सात रंग असतात. या सात रंगांपासून सूर्यप्रकाश तयार होतो. सूर्यप्रकाशातील लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी निळ्या रंगाच्या प्रकाशाच्या तरंग लांबीपेक्षा 1.8 पटीने जास्त असते.जेव्हा सूर्यप्रकाश वातावरणातून जात असतो ,तेव्हा हवेतील सूक्ष्मकण लाल रंगापेक्षा निळा रंग अधिक तीव्रतेने विकीरण करतात. त्यामुळेच आकाशात सगळीकडे निळा रंग पसरतो.म्हणूनच आकाश निळ्या रंगाचे दिसते. विकीरण: … Read more

सामानगड / Samangad Fort

कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या गडांपैकी आणखी एक गड म्हणजे ‘Samangad Fort’ होय. येथील अत्यंत निसर्गरम्य ठिकाण, गर्द राई आणि थंडगार वारा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. आल्हाददायक वातावरणामुळे येथे अनेक योगशिबिरे आयोजित केली जातात. या गडाची माहिती पुढीलप्रमाणे: गडाचे नाव : सामानगड किल्ला समुद्रसपाटीपासून : सुमारे 900 किमी किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग,डोंगरी चढाईची श्रेणी : सोपी … Read more

रानभाज्या/ Ran bhaji

रानभाज्यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. रानभाज्या खा आणि दीर्घायुषी व्हा. असे म्हटले जाते ते रानभाज्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड ऊर्जाक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळेच.धरतीमातेने आपल्याला मोफत दिलेले वरदान म्हणजे Ran bhaji’ होय. म्हणूनच पावसाळ्यात रानावनात विपुल प्रमाणात सहज आणि फुकट उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद आबालवृद्‌धांनी घेतला पाहिजे .या रानभाज्यांची अधिक माहिती आपण घेणार आहोत. भाज्यांचे प्रकार: … Read more

मृग नक्षत्र / Mrug Nakshatra in marathi

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील शेती पावसावर अवलंबून असते. म्हणूनच Mrug Nakshatra ला भारतीय संस्कृतीने खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. मृग नक्षत्राची माहिती घेण्यापूर्वी आपण सत्तावीस नक्षत्रांची माहिती घेऊ. सत्तावीस नक्षत्रे :Twenty seven constellations 1. अश्विनी 2. भरणी. 3.कृत्तिका 4.रोहिणी 5. मृगशीर्ष 6. आर्दा 7.पुनर्वसु 8.पुष्य 9. आश्लेषा 10. मघा 11. पूर्वा फाल्गुनी 12. … Read more