Maha Kumbh Mela: Or Mahakarmakand? महाकुंभमेळा:की महाकर्मकांड?
भारतात प्राचीन काळापासूनच प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर (नाशिक) या चार ठिकाणी आवर्तनानुसार कुंभमेळे आयोजित केले जातात. दर तीन वर्षांनी भारतात कुंभमेळा येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बारा वर्षांनी आलेला हा कुंभमेळा आगळावेगळा आहे. 13 जानेवारी 2025 रोजी सुरु झालेला कुंभमेळा 45 दिवसांनी त्याची सांगता … Read more