गुरुपौर्णिमा/ Guru Pournima

भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. भारतात सर्व जाति-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय योग या बाबी संपूर्ण जगासमोर आदर्शवत आहेत.अनेक सण, उत्सव, परंपरा यांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. Guru Pournima हा भारतीय संस्कृतीतील एक आदर्श उत्सवच आहे.गुरु‌पौर्णिमेची भारतीय संस्कृतीतील परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेविषयी अधिक माहिती आपण … Read more

Nagpanchami-“नागपंचमी- सर्पसंवर्धन आणि आपल्या परंपरेचा सण”

नागपंचमी हा सण केव्हा साजरा केला जातो? When is the festival of Nagpanchami celebrated? Nagpanchami हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात.हा सण तारखेनुसार येत नसून तिथीनुसार येतो. नागपंचमीच्या कथा: Stories of Nagpanchami नागपंचमीच्या बाबतीत भारतात अनेक प्राचीन आख्यायिका आहेत.अनेक लहानमोठ्या संस्कृतींचा मिलाफ म्हणजे भारतीय संस्कृती होय.प्रत्येक संस्कृतीचे … Read more

बेंदूर / बैलपोळा Bendur / Bailpola

भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील अनेक सण शेतीशी संबंधित आहेत. Bendur हा सणही शेतीशी संबंधित आहे. या सणाचे महत्त्व काय आहे, याबद्‌दल आपण माहिती घेणार आहोत. बेंदूर / बैलपोळा सण केव्हा साजरा करतात ?When is Bendur/Bailpola festival celebrated? महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात बेंदूर ( बैलपोळा) हा सण साजरा करतात. महाराष्ट्र आणि … Read more

आषाढी एकादशी/आषाढी वारी/ Ashadhi Wari

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांप्रदायिक प्रवाह म्हणजे ‘Ashadhi Ekadashi’ होय. पंढरपूर येथे पाच ते सात लाख लोक दरवर्षी आषाढी एकाद‌शीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. या आषाढी एकाद‌शीची आपण माहिती घेणार आहोत. आषाढी एकादशी केव्हा येते? When is Ashadhi Ekadashi? आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यात शुद्ध एकादशीला येते.या एकादशीला आषाढी वारी असेही म्हणतात.ही एकादशी पावसाळयात येत असूनही माघ … Read more

मृग नक्षत्र / Mrug Nakshatra in marathi

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील शेती पावसावर अवलंबून असते. म्हणूनच Mrug Nakshatra ला भारतीय संस्कृतीने खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. मृग नक्षत्राची माहिती घेण्यापूर्वी आपण सत्तावीस नक्षत्रांची माहिती घेऊ. सत्तावीस नक्षत्रे :Twenty seven constellations 1. अश्विनी 2. भरणी. 3.कृत्तिका 4.रोहिणी 5. मृगशीर्ष 6. आर्दा 7.पुनर्वसु 8.पुष्य 9. आश्लेषा 10. मघा 11. पूर्वा फाल्गुनी 12. … Read more

Akshay Tritiya-अक्षय्यतृतीयेचे महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती घेऊया

अक्षय म्हणजे क्षय न होणे. नष्ट न होणे. अक्षय्यतृतीयेच्या नावातच हा अर्थ लपलेला आहे. पृथ्वी, आप (जल), तेज (प्रकाश), अग्नी आणि वायू ही पंचमहाभूते आहेत. ही पंचमहाभूते अक्षय्य आहेत; म्हणजे ती कधीच नष्ट न होणारी किंवा दीर्घकाळ टिकणारी आहेत. असेच अक्षय्यतृतीयेचे महत्त्व आहे. या अक्षय्यतृतीयेची माहिती आपण घेणार आहोत. साडेतीन मुहूर्त आणि अक्षय्यतृतीया: भारतीय सौर … Read more

रामनवमी: संपूर्ण माहिती/ Ram Navmi Information Marathi

भारत हा महान परंपरावादी आणि सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. चार महायुगांपैकी त्रेतायुग हे दुसरे युग या युगातच दशरथपुत्र रामाचा- अयोध्येच्या राजाचा जन्म झाला.राम हा धर्मनिष्ट होता.तत्त्वनिष्ठ होता.त्रेतायुगात धर्म हा शब्द तत्त्व, नीती या अर्थाने वापरला जात असे, राजा राम हा मनुष्य’ होता.तो अवतार पुरूष नव्हता.एक आदर्श राजा होता. म्हणूनच ‘रामराज्य’ यावे, प्रजेचे कल्याण व्हावे, … Read more

गुढी पाडवा- चैत्र पाडवा/ Gudhi Padwa

भारत हा महान संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे.सण आणि उत्सव हे भारतीय जीवनातील अविभाज्य घटक आहेत. सण-उत्सव साजरे करताना भारतीय माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. आनंद लुटतो. परंपरेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करतो. Gudhi Padwa म्हणजेच चैत्र पाडवा. हा सणही असाच आनंदात आपण साजरा करतो. गुढीपाडवा दरवर्षी केव्हा येतो? भारतीय सौर वर्षाचे बारा … Read more

Holi Festival/Holi information in Marathi-होळी पौर्णिमा/हुताशनी पौर्णिमा

होळीचा सण- Holi Festival. भारतातील हवामान आणि निसर्गातील बदलानुसार भारतात सहा ऋतू मानले जातात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ते सहा ऋतू होत. वसंत ऋतूला ऋतुराज’ असे संबोधले जाते. भारतीय सौर वर्षाप्रमाणे वसंत ऋतू हा पहिला ऋतू मानला जातो; तर ‘चैत्र हा पहिला महिना मान‌ला जातो. वसंत ऋतूचे आणि Holi Festival चे एक … Read more

महाशिवरात्री:एक उत्सव / Mahashivratri

भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये Mahashivratri हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिव आणि पार्वती विवाहाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी शिव म्हणजे शंकर स्वत: तांडव नृत्य करून आपला आनंद साजरा करत असे..   महाशिवरात्री दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?(Date of Mahashivratri Celebration) आपण महाशिवरात्र का साजरी करतो?( Why … Read more