Buddha Life Story-Part 24 :सिद्धार्थ गौतमाचे शोकाकुल कुटुंब
सिद्धार्थ गौतमाचा सेवक तथा सोबती छन्न परतण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शुद्धोदन आणि गौतमीची निराशा झाली होती. त्यांनी शेवटचा प्रयत्न छन्नवर सोपवला होता ,पण छन्नही रिकाम्या हातांनी मागे परतला. कंटक घोडाही अस्वस्थ अवस्थेत अश्वशाळेत परतला होता.तो जोरजोरात खिंकाळत होता. राजगृहातील अनेक स्त्रिया दुःखावेगाने मूर्च्छित झाल्या होता. गौतमीची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. अनेक स्त्रिया आशाळभूत … Read more