Why does soil smell after the first rain ?/ पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध का येतो ?

पहिला पाऊस म्हणजे काय? What is the first rain? पहिला पाऊस म्हणजे उन्हाळ्यात जमीन चांगली खरपूस तापल्यानंतर मृगाच्या वेळी किंवा मृगाच्या पूर्वी रोहिणी नक्षत्रात पाऊस लागतो. त्याला पहिला पाऊस असे म्हणतात. कधी कधी उन्हाळात अचानक वळवाचा पाऊस पडतो.त्यापूर्वी बरेच दिवस जमीन चांगली खरपूस तापली असेल आणि अचानक वळवाचा पाऊस पडला तर, अशावेळी आपण मृद्‌गंध अनुभवला … Read more

Nobel Prize Winner in Literature 2005 (Henryk Sienkiewicz)

साहित्यातील नोबेल पुरस्कार 2005 हेन्रिक सिन्कीविज Henryk Sienkiewicz जन्म : 5 मे 2846 मृत्यू : 15 नोव्हेंबर 1916 राष्ट्रीयत्व : पोलीश पुरस्कार वर्ष : 1905 हेन्रिक सिन्कीविज हे पोलंडचे एक सुप्रसिद्ध लेखक होते. त्यांना 1905 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळण्या अगोदरपासून त्यांच्या साहित्याची सर्वत्र चर्चा होती. कादंबरी लेखनात जिवंत चित्र उभे करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. … Read more

Nobel Prize Winner in Literature 2006 (Giosue Carducci)

साहित्यातील नोबेल पुरस्कार 2006 जिओसे काडूसी Giosue Carducci जन्म : 27 जुलै 1835 मृत्यू : 16 फेब्रुवारी 1907 राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष : 1906 जिओसे काडूसी हे इटलीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून कविता लेखनास सुरुवात केली. ते युवा कवींचे आदर्श होते. रोमँटिक कविता लिहिण्यापेक्षा शास्त्रीय साहित्य कवितेत आणण्याची त्यांची … Read more

Nobel Prize Winner in Literature. 1904 year (Frederic Mistral)

फ्रेड्रिक मिस्राल Frederic Mistral जन्म: 8 सप्टेंबर 1830 मृत्यू: 25 मार्च 1914 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष : 1904 फ्रेड्रिक मिस्राल हे फ्रान्सचे सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि नाटककार होते. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील त्यांना वकील बनवणार होते, परंतु त्यांची रुची साहित्यात होती. त्यांनी फ्रान्सची प्राचीन भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यासाठी फार मोठे योगदान … Read more

Diwali and Balipratipada / दीपावली सण आणि बलिप्रतिपदा

आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत नरक चतुर्दशी हा दिवस! तसा हा दिवस श्रीकृष्णाच्या पराक्रमाचा.आम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट(चिरोटे) डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून … Read more

America [US] President Election-2024 / अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक

सध्या संपूर्ण जगात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे अमेरिकेची (United States] निवडणूक होय. दर चार वर्षांनी होणारी ही निवडणूक 2024 साली 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी येते.तसा अमेरिकेचा कायदा आहे.या निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांचे उमेद‌वार उभे आहेत. अमेरिकेत डेमॉक्रॉटिक पक्ष … Read more

Nobel Prize Winner in Literature 1903 year (Martinus Bjornson)

Nobel Prize Winner in Literature. 1903 year मार्टिनिअस ब्योर्नसन Martinus Bjornson जन्म: 8 डिसेंबर 1832 मृत्यू: 26 एप्रिल 1910 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष : 1903 मार्टिनिअस ब्योर्नसन हे नॉर्वे देशाचे सुप्रसिद्ध कादंबरीकार होते. कवी आणि नाटककार होते. त्यांच्या काळातील प्रसिद्ध चार साहित्यिकांपैकी (नॉर्वेतील) ते एक होते. त्यांची एक कविता नॉर्वेचे राष्ट्रगीत National song आहे. … Read more

Diwali Festival / दिवाळी

दिवाळीचा सण मोठा । आनंदाला नाही तोटा ॥ असे म्हणतात, याप्रमाणेच दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा सण हा शेतकऱ्यांचा सण आहे. हा सण कृषिप्रधान आहे . विशेष म्हणजे हा सण अवैदिक परंपरेतून आला आहे. बळी परंपरेतील राजे हे कृषिप्रधान होते. ते शेतकऱ्यांचे हितचिंतक होते. याच परंपरेतून दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीला संस्कृतमध्ये दीपावली म्हणतात. दीप + … Read more

Buddha Statue Hyderabad / बुद्ध पुतळा, हैदराबाद

भारतातील तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात हुसेन सागर, सरोवरात जिब्राल्टर रॉक Jibraltar Rock वर स्थापित केलेला गौतम बुद्धाचा पुतळा हे हैद्राबाद शहरातील प्रमुख आकर्षण आहे. राज वैभवाचा त्याग करून संन्यस्त जीवन जगणाऱ्या बुद्धांनी जगाचे दुःख निवारण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माणसाला दुःख का होते? दु:खाचे निवारण करता येते का ? दुःख निवारण करण्याचे उपाय काय ? या … Read more

Buland Darwaza / फतेहपूर सिकरी: बुलंद दरवाजा

उत्तरप्रदे‌शातील एक नामांकित ऐतिहासिक शहर म्हणून फतेहपूर सिकरी हे शहर आहे. एके काळी याच फतेहपूर सिक्री याच शहरात मुघल सम्राट अकबर याने आपल्या राजधानीचे शहर बनवले होते. या शहरातील बुलंद दरवाजा खूप प्रसिद्ध आहे. फतेहपूर सिकरीची ओळख बुलंद दरवाजामुळे संपूर्ण भारतभर आणि जगभरातही झाली आहे. या फतेहपूर सिक्रीमध्ये बुलंद दरवाजा [Buland Darwaza] शिवाय पंच महाल, … Read more