Buddha Life Story-Part 19 :सिद्धार्थच्या कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण यशोदराची साथ..?

शाक्य संघाची सभा संपवून सिद्धार्थ गौतम घरी आला होता, पण सिद्धार्थ घरी येण्यापूर्वीच सर्व वृत्तांत कुटुंबाला समजला होता. असित मुनीने वर्तवलेले भविष्य आणि महामायेला पडलेल्या स्वप्नाचा जो अन्वयार्थ होता ‘तो म्हणजे एक तर हा मुलगा संन्यासी होऊन जगाला मार्गदर्शन करेल किंवा तो चक्रवर्ती सम्राट होईल.’ यातील पहिला अर्थ (सिद्धार्थ संन्यासी होईल) हा खरा होतो की … Read more

Nobel Prize Winner in Literature (John steinbeck)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जॉन स्टेनबेक John steinbeck जन्म : 27 फेब्रुवारी 1902 मृत्यू: 20 डिसेंबर 1968 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1962 जॉन स्टेनबेक या अमेरिकन कादंबरीकाराला 1930 च्या दरम्यान खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या लेखनात वास्तविकता होतीच, त्याचबरोबर कल्पनाविश्वालाही वाव होता. ‘द ग्रेप्स ऑफ ब्राथ’, ‘इन ड्युबिअस बॅटल’, ‘ऑफ माइस एंड मॅन’ या … Read more

Nobel Prize Winner in Literature (Ivo Andric)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते इव्हो अँड्रिच Ivo Andric जन्म : 10 ऑक्टोबर 1892 मृत्यू :13 मार्च 1975 राष्ट्रीयत्व : युगोस्लाव्हियन पुरस्कार वर्ष: 1961 इव्हो अँड्रिच हे युगोस्लाव्हियाचे श्रेष्ठ कादंबरीकार आणि कथाकार होते. त्यांनी युगोस्लाव्हियाचे राजदूत म्हणून जर्मनीत काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘बोस्नियन स्टोरी’, ‘ब्रिज ऑन द ड्रिना’, ‘वुमेन फ्रंट साराजिओ’ या तीन कादंबऱ्या लिहिल्या. … Read more

Natural structure of Maharashtra : महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

(अ) कोकण किनारपट्टी: महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्र-किनारा लाभलेला आहे. सुमारे 720 कि.मी. लांबीच्या या किनाऱ्याला 100 ते 150 कि.मी. रुंदीची जी किनारपट्टी लाभलेली आहे. तिलाच ‘कोकण किनारपट्टी’ म्हणतात. कोकण किनारपट्टी खूप अरुंद आहे. त्यामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे. तसेच या नद्या उथळ आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच या नद्यांतील पाणी कमी येते. … Read more

Buddha Life Story-Part-18 :देशत्याग की परिव्रज्या?

राजपुत्र सिद्धार्थाला संघाच्या धोरणाविरुद्‌ध निर्णय घ्यावा लागल्यामुळे शिक्षा ही होणारच होती; पण शिक्षा द्यायच्या वेळी सेनापती सुद्धा द‌बावाखाली आला होता. त्यावर सि‌द्धार्थ गौतमानेच मार्ग काढला. तो मार्ग कोणता ? ते आपण पाहू. सिद्धार्थ गौतमाने संघापुढे दोन पर्याय ठेवले होते. एक म्हणजे मला देहांताची शिक्षा द्या किंवा देशत्याग करायला सांगा. मी कोणतीही शिक्षा भोगेन. यावर सेनापती … Read more

Nobel Prize Winner in Literature (Saint John Perse)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते सेंट जॉन पेर्स Saint John Perse जन्म: 31 मे 1887 मृत्यू : 20 सप्टेंबर 1975 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1960 सेंट जॉन पेर्स या फ्रान्सच्या सुप्रसिद्ध कवीचे टोपणनाव सेंट जॉन पर्स (Saint John Perse) असे होते. त्यांच्या कवितेतील कल्पनाशक्ती अचाट होती. त्यांनी परराष्ट्रीय सेवेत काम केल्यामुळे त्यांच्यावर भारत आणि चीनच्या … Read more

Nobel Prize Winner in Literature (Salvatore Quasimodo)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते साल्वाटोर काझीमोडो Salvatore Quasimodo जन्म : 20 ऑगस्ट 1901 मृत्यू: 14 जून 1968 राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष: 1959 साल्वाटोर काझीमोडो हे इटलीचे सुप्रसिद्ध कवी होतेच, त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट समीक्षक आणि अनुवादक होते. काझीमोडो दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांचे वर्णन करू लागले. त्यामुळे त्यांचे लेखन अल्प काळातच सर्वत्र प्रसिद्ध … Read more

Poses of Suryanamaskar: सूर्यनमस्काराच्या कृती (Sun Salutation)

तुम्हाला सूर्यनमस्काराच्या Poses म्हणजे कृती किंवा Steps माहीत आहेत का? कसा घालायचा उत्तम सूर्यनमस्कार ? त्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ? शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार एक उत्तम व्यायामप्रकार मानला जातो. या सूर्य नमस्काराच्या बारा Poses [कृती] आहेत. या सर्व कृती आपण समजून घेऊया. Pose 1: Prayer Position: प्रार्थना स्थिती या Position मध्ये … Read more

AI Technology ची नवी झेप— दृष्टिहीन लोकांना चष्मा ?

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी झेप म्हणजे AI चे तंत्रज्ञान होय. AI ने सध्या संपूर्ण जग व्यापलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. तरीही AI अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हणता येईल. AI ला भविष्यात अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे. सध्या अनेक शास्त्रज्ञ या क्षेत्रात वेगवेगळे संशोधन करत आहेत. 2024 चा संशोधन क्षेत्रातील नोबेल पारितोषिक … Read more

Benefits of Surya Namaskar : नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे आपल्या शरीराला मिळणारे फायदे आपण जाणून घेऊया

आधुनिक जीवनशैलीमध्ये, तणाव आणि बैठ्या कामाचे प्रमाण जास्त वाढले आहे. संपूर्ण शरीराला चालना देणारा आणि मानसिक ताजेपणा देणारा सूर्यनमस्कार हा एक उत्कृष्ट व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्कार हे एक अत्यंत प्रभावी योगासन आहे जे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतो. नियमित सूर्यनमस्काराने शरीर आणि मनाला एक नवीन ऊर्जा मिळते. ज्यामुळे तुम्ही निरोगी आणि शांत राहू शकता. सूर्यनमस्काराचे … Read more