Amazon Rain forest : Spix’s guan: स्पिक्स ग्वान

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest आढळणाऱ्या विविध पक्षांपैकी spix’s guan हा एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहे. दक्षिण अमेरिकेतील गर्द वृक्षाच्छादित प्रदेशात हमखास आढळणारा पक्षी म्हणजे spix’s guan होय. साधारणपणे तपकिरी रंगाचा हा पक्षी झाडांमध्ये आश्रयासाठी बसला तर तो सहसा दृष्टीस पडत नाही. हा पक्षी झाडावर बसताना वेगळा आवाज काढतो आणि आकाशात झेप घेताना वेगळा आवाज काढतो.या पक्ष्याला … Read more

Amazon Rainforest: Golden Headed Manakin – सोनेरी डोक्याचा मानकीन

Golden headed Manakin दक्षिण अमेरिके‌तील पक्ष्यांच्या विविध प्रकारांपैकी एक आहे. अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशात हा पक्षी आढळतो. Amazon rainforest च्या महाकाय प्रदेशातील हा एक छोटासा पक्षी आपले अस्तित्व टिकवून आहे. कोरड्या आपण ओलसर ठिकाणीही हा पक्षी आपले वास्तव्य करण्यास यशस्वी झाला आहे. या पक्ष्याची एकूण लांबी 9 सेमी च्या आसपास आहे. यावरून हा पक्षी किती लहान … Read more

Amazon rainforest: Amazon kingfisher

प्रत्येक देश वेगळा, प्रत्येक देशातील राहणीमान वेगळे, प्राणी, पक्षी वेगळे, याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारा kingfisher हा Amazon kingfisher किंवा Amazon water kingfisher या नावाने ओळखला जातो. हा पक्षी पाण्यातील लहान माश्यांची उंचावरुन पाण्यात सूर मारुन पकडतो. हिरव्या किंगफिशर पेक्षा हा ॲमेझॉन किंगफिशर थोडा मोठा असतो. पाण्यात प्रकाश किरण तिरपे जाते. त्यामुळे पाण्यातील … Read more

Amazon Rainforest :Monkey Brush vine.

दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हमखास आढळणारे फूल म्हणजे Monkey brush vine होय. Amazon rainforest मध्ये आढळणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण फूल आहे. Combretum rotundifolium हे या फुलाचे वैज्ञानिक नाव आहे. जेव्हा या कळ्यांचे फुलांत रुपांतर होते, तेव्हा लाल-पिवळ्या रंगांची फुले खूपच सुंदर दिसतात. ही फुले एकद‌म उमलतात तेव्हा ती ब्रश सारखी दिसतात. हमींग बर्डसाठी ही … Read more

Nobel Prize Winner in Literature (Thomas Mann)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते थॉमस मान Thomas Mann जन्म: 6 जून 1875 मृत्यू: 12 ऑगस्ट 1955 राष्ट्रीयत्व : जर्मन पुरस्कार वर्ष: 1929 थॉमस मान हे जर्मनीतील एक प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांच्या ‘बडन ब्रुक्स’ या कादंबरीला 1929 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना नोबेल पुरस्कार मिळण्यापूर्वीच त्यांची खूप प्रसिद्धी पसरली होती. त्यांच्या ‘द मॅजिक माउन्टन’, ‘टोनियो … Read more

Amazon rainforest : Electric Eel

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या जंगलात सापडणारा Electric Eel हा मासा Amazon च्या नदीत सापडतो. या इलेक्ट्रिक ईल माश्याच्या नावावरुनच त्याच्या शरीरांतर्गत इलेक्ट्रिक पॉवर निर्माण होते, हे आपल्याला कळते. हा ईल मासा सर्पाकृती असून त्याच्या ठिकाणी जवळ जवळ 600 Voltes विद्युत निर्मिती होते. हा मासा आपल्या शरीरांतर्गत विजनिर्मिती करून भक्ष्याला शॉक देतो आणि भक्ष्य बेशुद्ध … Read more

Amazon rainforest: Squirrel Monkey – खार माकड

दक्षिण आणि मध्यवर्ती अमेरिकेत आढळणारी माकडाची एक जात म्हणजे Squirrel Monkey होय. हे माकड आकाराने खूप लहान असते. त्याची हालचाल, फळे खाण्याची पद्धत आणि झाडावर सरसर चढण्याची कला पाहिली तर या सर्व बाबी खार या प्राण्याशी (Squirrel) मिळत्या-जुळत्या आहेत. म्हणूनच Amazon Rainforest मध्ये आढळणाऱ्या, खारीसारखी हालचाल असणाऱ्या या माकडाला Squirrel monkey असे म्हणतात. Saimiri वंशातील … Read more

Amazon Rainforest : Puma : मोठे मांजर

दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती अमेरिकेच्या Amazon Rainforest मध्ये पुमा (Puma) हा प्राणी आढळतो. या Puma प्राण्यांचा छोटा म्हणजे आपल्या कुटुंबापुरता मर्यादित कळप असतो. पुमा हा दिसायला सिंहिणीसारखा असला तरी तो मार्जार कुळातील [Cat family] आहे. म्हणूनच पुमाला मोठे मांजर असे म्हटले जाते. नर पुमाचे वजन 55 ते 75 किलोग्रॅम असते, तर मादी पुमाचे वजन सुमारे … Read more

Amazon rainforest: Arapaima Gigas

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये असलेल्या विशाल ॲमेझॉन नदीत हजारो प्रकारचे जलचर आढळतात. त्यांतील Arapaima Gigas fish हा एक वैशिष्ट्यपूर्ण जलचर मासा आहे. हा मासा ॲमेझॉन जंगल परिसरातील लोकप्रिय मासा आहे. जगातील भव्य गोड्या पाण्यातील हा मासा आहे. या पूर्ण वाढ झालेल्या अर्पाइ‌मा माश्याचे वजन 200 किलोग्रॅमपेक्षा जास्त असू शकते. या माश्याची लांबी 7 ते … Read more

Amazon Rainforest : Pygmy marmoset : पिग्मी मार्मोसेट माकड

दक्षिण अमेरिकेतील पश्चिमेकडील पटट्यात आढळ‌णारे आगळेवेगळे, केसाळ माकड म्हणजे pygmy marmoset होय. Amazon rainforest मधील हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणायला हरकत नाही. या माकडाच्या अंगावर अस्वलाच्या अंगावर जसे लांबलचक केस असतात, तसेच पण झुपकेदार हिरवट, तांबूस रंगाचे असतात. ही माकडे आपली स्वतःच्या कुटुंबाची छोटीशी टोळी करून राहतात. जगातील सर्वांत लहान माकड अशी या पिग्मी मार्मोसेट … Read more