Amazon Rainforest: Short eared dog: छोट्या कानांचा कुत्रा

मांजर, कुत्रा, उंदीर असे काही प्राणी आहेत, ते जगात सर्वत्र आढळतात. प्रत्येक प्रदेश आणि देशनिहाय त्यांच्या शारीरिक ठेवणीत बद‌ल झालेला असतो. कुत्रा हा प्राणी सुद्धा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारचा आढळतो. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये जो कुत्रा आढळतो, त्याला short eared dog किंवा small eared Zorro असे म्हणतात.या कुत्र्याचे कान सिंहाच्या कामासारखे दिसतात; पण खूपच … Read more

Amazon rainforest: American Goldfinch: अमेरिकन गोल्ड फिंच

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या विशाल जंगलात चिमणीरसारखा छोटासा पक्षी आढळतो.यालाच आपण American goldfinch असे म्हणतो. या पक्ष्याचा रंग spring ऋतूत बदलतो. नर पक्षाचा रंग भडक पिवळा असतो. त्याचे कपाळ आणि पंख काळसर असतात; तर मादी पक्ष्याचा रंग तपकिरी पिवळा असतो. हा पक्षी खूप छान प्रकारे गातो. गोल्डफिंच हा पक्षी जास्तीत जास्त उत्तर अमेरिकेत आढळतो. … Read more

Amazon rainforest : Giant waterlily – वॉटरलीली

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यांतील Giant waterlily ही वनस्पती एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वर्तुळाकार भव्य पानांमुळे ही वनस्पती विशेष प्रसिद्ध आहे.या वनस्पतीला व्हिक्टोरिया ॲमेझॉनिका असेही म्हणतात.या वनस्पतींच्या पानांना लीली पॅड असेही म्हणतात. या पानांचा व्यास 3 मीटर पर्यंत असतो. म्हणजे या वॉटर लीलीचा परीघ जवळजवळ 7 मीटरपर्यंत असतो. … Read more

Amazon Rainforest : Coffee Plant :कॉफीची वनस्पती

सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेणारे 80% हून अधिक भारतीय लोक असतील. संपूर्ण जगाचा विचार करता हे प्रमाण असेच असेल. किंबहुना त्याहून जास्त असेल. याचाच अर्थ चहा-कॉफी ही एक आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनलेली आहे.पण ही कॉफी आली कुठून ? दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest हे कॉफीचे मूळ वसतिस्थान आहे. सकाळची सुरुवात आपली चहा किंवा … Read more

Amazon rainforest : Brazil Nut Tree: ब्राझील नट वृक्ष

ब्राझील हा देश फुटबॉल प्रेमींसाठी प्रसि‌द्ध आहे.फुटबॉल क्षेत्रातील सर्व सत्ताधीश म्हणून ब्राझीलने आपली ओळख स्वकर्तुत्वाने निर्माण केली आहे. हाच ब्राझील देश दक्षिण अमेरिकेत आहे. याच देशातून जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी वाहत जाते. हा दश Amazon rainforest चा एक भाग आहे. विविध फळा-फुलांनी नटलेला देश, प्राणी आणि पक्ष्यांनी संपन्न असलेला देश. याच देशातील जंगलात कठीण … Read more

Amazon Rainforest: Heliconia Flower- हेलिकोनिया

वनस्पतींच्या अनेक प्रजाती अशा आहेत की त्या पृथ्वीतलावर सर्वत्र आढळतात. Heliconia flower ची प्रजात पण अशी आहे की ती अनेक देशांत आढळते. Amazon rainforest मध्ये आढळणारी हेलिकोनिया ही वनस्पती अशीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वनस्पतींच्या फुलांचा आकार पोपटासारखा असतो, म्हणून काही ठिकाणी या फुलांना Parrot flower असे म्हटले जाते. कोळंबी सारखा असलेल्या लॉबस्टर मासा उलटा केल्यावर … Read more

Amazon Rainforest : Laughing Falcon : हसणारा बहिरी ससाणा 

या पृथ्वीतलावर शिकार करण्यात अनेक पक्षी पटाईत असतात. बहिरी ससाणा हा पक्षी सुद्धा शिकारीसाठी खूप तरबेज आहे. आकाशात खूप उंचावरून आपले भक्ष्य शोधतो. याची नजर प्रचंड तीक्ष्ण असते. आकाशातून 500 ते 600 मी अंतरावरून हा प्राणी जमिनीवरील ससा, उंदीर यासारखे प्राणी सहज पाहू शकतो. तो शिकार हेरतो आणि त्या दिशेने प्रचंड वेगाने झेप घेऊन आपले … Read more

Amazon rainforest : Heron-हेरॉन

प्रत्येक पक्ष्याच्या शेकडो प्रजाती असतात.जनुकीय गुणध‌र्मानुसार प्रजाती ठरत असतात. तशाच लांब पाय असलेल्या सुमारे 60 हून अधिक बगळ्याच्या प्रजाती आहेत. हेरॉन-Herom हा एक असाच पक्षी आहे, जो दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये दलदलीच्या प्रदेशात आढळतो असे नाही.हा स्थलांतरित पक्षी असल्याने अनेक देशांत आढळतो.हेरॉनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या छातीवरील पिसे पुढच्या दिशेने वाढतात. यामुळे हेरॉन चटकन … Read more

Amazon Rainforest : king Vulture: राजा गिधाड

गिधाड हा कसा पक्षी आहे की त्याला सफाई कामगार अस म्हटले जाते. मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन गुजराण करणारा हा पक्षी आहे.मृत प्राण्यांचे मांस खाल्ल्यामुळे ही गिधाडे आजूबाजूला पसरणारी दुर्गंधी रोखतात.दक्षिण अमेरिकेत आढळणारा सर्वांत मोठा आणि आकाशात उड‌‌णारा पक्षी म्हणजे king Vulture होय. Amazon rainforest मध्ये प्रामुख्याने हा पक्षी आढळतो. त्याचे विशाल आणि मजबूत पंख हे … Read more

Amazon Rainforest : Green Iguana- हिरवा इग्वाना

सरडा हा बहुतेक देशात आढळणारा सरपटणारा प्राणी आहे. दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये अनेक सरपटणारे प्राणी आहेत. त्यांपैकी Green Iguana हा एक वैशिष्ट्यपूर्ण सरडा आहे. या सरड्याला अमेरिकन ग्रीन इ‌स्वाना असेही म्हणतात. हा एक शाकाहारी सरडा आहे. मेक्सिको, ब्राझील, कॅरेबियन आयर्लंड प्रदेशात हा हिरवा इग्वाना सरडा आढळतो. हा सरडा अंडज वर्गातील सरपटणारा प्राणी आहे.हे … Read more