Racing bulls nutrition-शर्यतीच्या बैलांना काजू बदाम देताय? सावधान
प्रत्येक प्राण्याला आणि वनस्पतीला कोणता आहार द्यायचा किंवा घ्यायचा हे निसर्गाने ठरवले आहे. त्यात आपण ढवळाढवळ केली तर त्याचा विपरीत परिणाम त्या प्राण्याला , वनस्पतीला आणि आपल्यालाही भोगावा लागतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी बैलांच्या, घोड्यांच्या शर्यती होत असतात. आणि शर्यत जिंकण्यासाठी त्यांचे मालक काहीही करायला कितीही खर्च करायला तयार असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक … Read more