Maharashtra farmer loan waiver-शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती: महाराष्ट्रातील 55.72 लाख शेतकऱ्यांना लाभ
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2015 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परत फेड न झालेली किंवा अनेक बँकांमधील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम दोन लाखांपर्यंत आहे अशांना कर्जमाफी … Read more