Kolhapur Shaktipeeth protest-कोल्हापूरकरांचा शक्तीपीठला प्रचंड विरोध: विराट मोर्चा
कोल्हापुरी माणूस म्हटले की लढवय्या बाणा हा त्यांचा हुकमी गुण आहे. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरात टोल वसुली चालू होती. कोल्हापूरकरांनी मोर्चा काढून आपला लढवय्यपणा सातत्य ठेवून टोल हाकलून लावला. आता शक्तिपीठ हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसू पाहत आहे. त्याला कोल्हापूरकरांनी प्रचंड विरोध केला आहे.रक्ताचा सडा पडला तरी चालेल पण जमीन देणार नाही, अशी जिद्द शेतकरी … Read more