Kolhapur crime news-कोल्हापुरात घरफोडीचे प्रमाण वाढले.दागिने, रोकड लंपास करून चोरट्यांनी बंगल्यास आग लावली
कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील ही घटना आहे. येथील इरा गार्डन रहिवासी संकुलातील शिवाजी पाटील मूळ गाव आरळे तालुका करवीर यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सहा तोळे दागिने व दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर बंगल्यात चार ठिकाणी कपडे, कागदपत्रे, फर्निचरला आग लावून चोरट्यांनी पळ काढला. बंगल्यात चोरी करून आग लावण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.त्यामुळे … Read more